उपमुख्यमंत्री शिंदेंना पाठवणार हजारो राख्या

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): शिवसेना छत्रपती संभाजीनगरच्या वतीने आयोजित रक्षाबंधन सोहळा यशस्वीपणे पार पडला. उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांना राखी पाठविण्यासाठी हजारो भगिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा हा सोहळा भावनिक उत्साह आणि ओतप्रोत होता.
कार्यक्रमाची पक्षनिष्ठेने छत्रपती शिवाजी यांच्या पुतळ्याच्या सुरुवात झाली. यावेळी जिल्हाप्रमुख महाराज तथा उपमहापौर राजेंद्र पूजनाने जंजाळ यांनी सांगितले की,
एकनाथ शिंदे केवळ पक्षप्रमुख नसून महाराष्ट्रातील लाखो भगिणींचे रक्षक आहेत. आयोजकांनी स्पष्ट केले की, हा कार्यक्रम शांततापूर्ण, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी मेहनत घेतली. राख्या व शुभेच्छापत्रांचा संच लवकरच एकनाथ भाऊ यांच्यापर्यंत पोहोचविण्यात येईल, असे आयोजकांनी सांगितले.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions